webinar register page

सहज बोलता बोलता…
चित्रपट संगीतासारख्या अतिशय तरल आणि स्पर्धात्मक विश्वात स्वत:ची जागा मिळवणारी आणि मराठी जनांना अभिमान वाटावा अशी कारकीर्द गाजवलेली कलावती....

अभिजात संगीताचा लाभलेला वारसा जपत `नटरंग` ते `जोधा अकबर` असा सांगीतिक प्रवास करणाऱ्या बेला शेंडे यांना आपण भेटणार आहोत… `लोकसत्ता`च्या या उपक्रमात.

बोलत बोलत सहज सहभागी व्हावे असा कार्यक्रम..
`लोकसत्ता`…. सहज बोलता बोलता

सुप्रसिद्ध गायिका 'बेला शेंडे'


संवादक : पुष्कर श्रोत्री
प्रसिद्ध अभिनेते

कधी : शुक्रवार दि. ५ जून २०२०
वेळ : सायंकाळी पाच वाजता

Jun 5, 2020 05:00 PM in India

Webinar logo
Webinar is over, you cannot register now. If you have any questions, please contact Webinar host: Indian Express.